एमसीएक्समध्ये आपण दाखविलेल्या रूचीचे आम्ही स्वागत करतो. आमच्या वेबसाइटच्या या विभागात आम्ही एक्सचेंजचे सदस्यत्व मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माहितीसह सदस्यांना सतत लागणारी अन्य माहितीदेखील दिली आहे.
आपणास कोणत्याही प्रकाराचे अन्य स्पष्टीकरण हवे असल्यास आम्हास खालील दूरध्वनी किंवा ईमेल्सवर मनमोकळेपणाने संपर्क साधा.
* सकाळी १०.३० ते सायं. ६.३० (जेवणाची वेळ – दुपारी १ ते २ पर्यंत). दूस-या आणि चौथ्या शनिवारी खाते बंद राहील.
सदस्यांनी सदस्यत्व / नियमपालनासंबंधी सर्व प्रकारचा पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा, ही विनंती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. सदस्यत्व आणि नियमपालन खाते
एक्सचेंज स्क्वेअर,
सुरेन रोड, अंधेरी (पूर्व),
मुंबई – ४०० ०९३, भारत.