एमसीएक्स भारतीय कमोडिटीज आणि डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये निर्विवादपणे अग्रस्थानी आहे. आम्ही व्यक्तीच्या मूलभूत कार्यक्षमतेचा विस्तार आणि व्यवसायाच्या गतिशील वातावरणात प्रगतीसाठी मदत करणारे कामकाजाचे प्रोत्साहक वातावरण प्रदान करण्यात विश्वास ठेवतो. आमची मूल्यप्रणाली खालील बाबींवर भर देतेः
तंत्रज्ञानाने सशक्त तथा आपल्या ग्राहकांना सदैव उच्च मूल्य प्रदान करणा-या प्रक्रियेच्या मदतीने प्रगतीशील संस्थेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून कर्मचा-यांचे टीमवर्क साधून घेणे.
मूलभूत कार्यक्षमतेचा विकास करण्यासाठी सर्व स्तरांवर ज्ञान, माहिती, अनुभव आणि साधन यांची देवणघेवण.
सर्व स्तरांवर विचारांचे मुक्तपणे पारदर्शकरित्या आदानप्रदान करून ज्ञान मिळविण्याची वचनबद्धता.
एचआर दृष्टी
सर्वाधिक पसंदीचा नोकरीदाता बनणे
एचआरची विचारधारा
अभिमान, विश्वास आणि जिव्हाळा निर्माण करणे
प्रत्येक कर्मचा-याला मालक आणि ग्राहकासारखी वागणूक देणे.
कमोडिटी
फ्यूचर्सच्या नवीनतम किमतींसाठी “MCX
<space> <Commodity
Name>“ टाइप करून ५८८८८ वर एसएमएस करा.