होम    आमच्या विषयी    कारकीर्द    संपर्क    प्रतिक्रिया    सामान्य प्रश्न     साइटमॅप      
पर्यायी भाषा:  English | ગુજરાતી | हिंदी
 
MCX MARKET OPERATIONS MCX MARKET DATA Products MCX MEMBERSHIP MEDIA ROOM FTKMC - KNOWLEDGE HUB CORPORATE SOCIAL OPPORTUNITIES INVESTORS DOWNLOADS

 
 
 
पुरस्कार आणि ओळख
 
2011   आमच्या एक्स्चेंजने बॉंबे बुलियन असोसिएशनचा "बेस्ट कमोडिटी एक्स्चेंज ऑफ द इयर चा पुरस्कार मिळविला.
2011   आमच्या कंपनीने 2010-11 या वर्षासाठीचा बिझनेस सुपरब्रॅंड पुरस्कार जिंकला.
2011   आमच्या कंपनीने बेस्ट इन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रॅक्टिसेस या श्रेणी अंतर्गत इंडिज पुरस्कार मिळविला.
2011   आमच्या कंपनीने एसकेओसीएच फाऊंडेशनचा फायनान्शियल इन्क्लूजन अवॉर्ड 2011 प्राप्त केला.
2010   बॉम्बे बुलियन असोसिएशनकडून बेस्ट कमोडिटी एक्स्चेंज ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त
2010   फिक्कीचा 2009-10 चा सोशिओ-इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एसईडीएफ) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कार प्राप्त
2010   नॅसकॉम फाऊंडेशनचा सोशल इनॉव्हेशन ऑनर्स 2010 पुरस्कार
2009   कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील सर्जनशीलतेबद्दल संकल्प पुरस्कार
2008   बॉम्बे बुलियन असोसिएशनकडून बेस्ट बुलियन एक्स्चेंज ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त
2008 प्रियदर्शिनी अकादमीतर्फे भारताचा पहिला हरीत एक्स्चेंज पुरस्कार प्राप्त
2008 इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सतर्फे गोल्डन पीकॉक इको-इनॉव्हेशन 2008 पुरस्कार
 
 
 
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
कमोडिटी फ्यूचर्सच्या नवीनतम किमतींसाठी “MCX <space> <Commodity Name>“ टाइप करून ५८८८८ वर एसएमएस करा.
© कॉपीराईट २०१०. सर्वाधिकार मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स)कडे सुरक्षित | स्पष्टीकरण
१०२४ x ७६८ स्क्रीन रिझोल्यूशनमध्ये साइट अधिक चांगली दिसेल. आयई८ वापरणा-यांनी कॉम्पॅटीबिलिटी व्ह्यू निवडावा.
आरएसएस   
   
आमच्याशी संपर्क ठेवा