|
स्पॉट भावाचे प्रदर्शन हे केवळ माहितीकरिता असून कोणत्याही प्रकरणात त्याचा मार्गदर्शक म्हणून वापर करू नये. एमसीएक्स कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी उपरोक्त माहिती, मजकूराची अचूकता, पूर्णत्व किंवा योग्यतेसंदर्भात प्रतिनिधीत्व स्वीकारत नाही किंवा हमी देत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या चूका तथा त्रूटींकरिता जबाबदार राहणार नाही.
वापरकर्ते किंवा वेबसाइटला भेट देणा-यांनी त्यांची स्वतःची स्वतंत्र चौकशी, मूल्यांकन, सूज्ञता, बुद्धीचातुर्य आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेच्या आधारे स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यावा. स्पॉट भावाच्या प्रदर्शनाचा वापर किंवा त्यावर अवलंबून राहिल्यामुळे झालेली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हानी, घाटा किंवा खर्चाला एमसीएक्स आणि तिचे सदस्य किंवा कर्मचारी, संचालक किंवा एजण्ट जबाबदार राहणार नाहीत. |